Aapoolki ( ) (Marathi Edition)

Type
Book
ISBN 10
8174868623 
ISBN 13
9788174868626 
Category
Marathi Fiction  [ Browse Items ]
Publication Year
2016 
Publisher
Pages
139 
Description
पुलंच्या निवडक विनोदी लेखांचा संग्रह.सोबती सुखदुःखाचे आपुलकीनं अनेक नाती जोडली जाऊन जीवन सुंदर बनतं. अशाच आपुलकीच्या नात्यानं जोडल्या गेलेल्या व्यक्तींचं मनोहारी चित्रण पुलंनी ह्या पुस्तकात केलं आहे. त्यांची सौंदर्यदृष्टी आणि भाषेचा कल्पक वापर ह्यांमुळं हे लेख अधिकच खुलले आहेत. जीवनात भेटणारे जिवाभावाचे सोबती नीरस जीवनही रंगीबेरंगी बनवतात. - from Amzon 
Number of Copies

REVIEWS (0) -

No reviews posted yet.

WRITE A REVIEW

Please login to write a review.