The 3 Mistakes Of My Life(थे थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ)

Type
Book
ISBN 10
8184980809 
ISBN 13
9788184980806 
Category
Marathi Fiction  [ Browse Items ]
Publication Year
2009 
Publisher
Pages
260 
Description
थे थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ- सुप्रीया वकील "फाईव्ह पॉइंट समवन'' आणि "वन नाईट अॅट द कॉल सेंटर'' यानंतरची चेतन भगत यांची ही तिसरी कादंबरी. चेतन भगत यांच्या चित्रदर्शी शैलीतली ही कादंबरी वाचकांना त्या विश्वात नेऊन खिळवून ठेवते. लेखकाच्या खुसखुशीत भाषेमुळं ही कादंबरी अधिक वाचनीय बनली आहे. तीन मित्र... स्वत:च्या इच्छा-आकांक्षा, स्वप्नं असणारे; वास्तव जीवनाच्या धगीचा सामना करत त्याला तोंड देणारे... सत्य घटनांच्या संदर्भाशी सुरेख मिलाफ साधणारी ही कादंबरी. सध्याची पिढी, त्यांच्यापुढचे प्रश्न, सद्यपरिस्थिती यांचा वेध घेतानाच; बिझनेस, क्रिकेट व धर्म याही विषयांची सुरेख गुंफण करून वाचकांना एक विलक्षण अनुभूती देते. - from Amzon 
Number of Copies

REVIEWS (0) -

No reviews posted yet.

WRITE A REVIEW

Please login to write a review.